- Audiobook
- 2020
- 54 mins
- Storytel Original IN
Deeplinks
Title
Virus - Pune S01E02
Description
नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो.
विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प्रश्न सुटतील. पण पुण्यात पोचायच्या आधीच काहीतरी खूप भयंकर घडलंय.
On public lists of these users
This audiobook is not on any list yet.
Product details
Publisher:
Author:
Title:
Virus - Pune S01E02
read by:
Language:
MR
ISBN Audio:
0408100087240
Publication date:
December 19, 2020
translated by:
Duration
54 mins
Product type
AUDIO
Series:
Explicit:
No
Audio drama:
No
Unabridged:
Yes