- Audiolibro
- 2022
- 29 min
- Storytel Original IN
Título
Civil Disobedience - Henry David Thoreau
Descripción
१९४९ साली रेझिस्टन्स टु सिव्हिल गव्हर्मेंट या निबंध संग्रहात थोरोचा 'सिव्हिल डिसओबिडियन्स' हा निबंध प्रकाशित झाला त्यानंतर तो पुस्तकस्वरूपात देखिल आला. माणसांनी किंवा व्यक्तिंनी सरकारला विवेकीपणे राज्य करण्याची आणि
आपला विवेक काढून घेण्याची परवानगी देऊ नये. आपल्यावर अन्याय करण्याचा परवाना सरकारला आपण देऊ नये असे त्याने म्हटले होते. थोरोच्या मांडणीचा पुढे जागतिक इतिहास, राजकीय तत्वज्ञान आणि अमेरिकन विचारांवर खूप मोठा परिणाम झाला.
En listas públicas de estos usuarios
Este audiolibro no está ninguna lista
Detalles del producto
Editorial:
Autor:
Título:
Civil Disobedience - Henry David Thoreau
narrado por:
Idioma:
MR
ISBN de audio:
0408100114229
Fecha de publicación:
12 de mayo de 2022
Duración
29 min
Tipo de producto
AUDIO
Serie:
Explícito:
No
Audiodrama:
No
Unabridged:
Sí