Ramrajya Aani Sankalpana
Titel

Ramrajya Aani Sankalpana

Beschreibung
रामकृष्णहरी' हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. परमेश्‍वराच्या अनेक अवतारांमध्ये राम आणि कृष्ण हे सर्वांत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्या नावांचा समावेश मूलमंत्रात केला गेला. विठ्ठल म्हणजे द्वारकेहून पंढरीला आलेला कृष्ण, अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यानुसार या संप्रदायाने कृष्णाचे तत्त्वज्ञान व चरित्र यांच्यावर भर देणे अगदीच स्वाभाविक असले, तरी या संप्रदायातील संतांनी रामचरित्राचाही अभ्यास व त्यावर लेखन केले आहे.
Auf öffentlichen Listen dieser Nutzer
Dieses Hörbuch ist noch auf keiner Liste.
Produktdetails
Titel:
Ramrajya Aani Sankalpana
gelesen von:
Sprache:
MR
ISBN Audio:
0408100101106
Erscheinungsdatum:
13. April 2021
Laufzeit
12 Min
Produktart
AUDIO
Explizit:
Nein
Hörspiel:
Nein
Ungekürzt:
Ja