Tuj Shodhaya Me Gele
Title

Tuj Shodhaya Me Gele

Description
कथा- तुज शोधाया मी गेले , लेखक - शिरीन म्हाडेश्वर , जे जे तुमचं आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ते कधीना कधी एक दिवस हरवणारच, पण नेहमी विश्वास ठेवायचा कि ते कोणत्याना कोणत्यातरी रूपात आपल्याजवळ परत येतच. . म्हणूनच रजतच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी रेवाने त्या दोघांचा एम्ब्रियो इम्प्लांट करून रजतचं बाळ पोटात वाढवण्याचा शेवटी निर्णय घेतलाच. , माहेर दिवाळी २०२०अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, तुज शोधाया मी गेले,ऐका -दर्शन बांगे यांच्या आवाजात.
On public lists of these users
This audiobook is not on any list yet.
Product details
Author:
Title:
Tuj Shodhaya Me Gele
Language:
MR
ISBN Audio:
0408100085017
Publication date:
November 12, 2020
Duration
29 mins
Product type
AUDIO
Explicit:
No
Audio drama:
No
Unabridged:
Yes